Don Special | त्याने केला अशोकमामांचा अपमान | Colors Marathi | Ashok Saraf, Nirmiti Sawant

2020-01-16 36

कलर्स मराठीवरील 'दोन स्पेशल' या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी ट्रेनमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाने त्यांचा कसा अपमान केला ही गोष्ट सांगितली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale Footage Courtsey- Colors Marathi #donspecial